DONATE NOW

Saturday, August 30, 2014

डोंगराळ भागातील आदिवासी मुलांना मदतीचा हात

No comments:
आधार फौन्डेशन संगमनेरने दिला गिर्हेवाडी येथील डोंगराळ भागातील आदिवासी मुलांना मदतीचा हात .......




Read More

निराधारांची सावली व अनाथांची माऊली असणाऱ्या आधार परिवाराचं रोपटं आता वटवृक्षात रुपांतरीत झालंय..!

We offer hope for childs, You can help!


माणसाला माणूस जोडला जावा. माणूसपण जपले जावे, माणसाचे माणुसकीचे व हृदयाचे नाते निर्माण व्हावे.
या आंतरिक ओढीने आधार परिवार सतत चिंतनशील व कृतीशील असतो.