DONATE NOW
Showing posts with label आधारची क्षणचित्रे. Show all posts
Showing posts with label आधारची क्षणचित्रे. Show all posts

Monday, April 8, 2019

मा. श्री. संतोष जानकीराम भुजबळ, महारुद्र कंस्ट्रक्शन यांनी केला अनोखा वाढदिवस साजरा

No comments:

मा. श्री. संतोष जानकीराम भुजबळ, महारुद्र कंस्ट्रक्शन , अकोले बायपास संगमनेर यांनी वाढदिवसानिमित्त एक मूल दत्तक घेऊन आधार फाउंडेशनला २००० रुपयांचा धनादेश देत तसेच रक्तदान करुन अनोख्या रीतीने साजरा केला.
Read More

Thursday, December 25, 2014

आधार फौन्डेशन व श्यामधिरज सेवाभावी संस्था,संगमनेर आयोजित भव्य रक्तदान शिबीर

No comments:
आधार फौन्डेशन व श्यामधिरज सेवाभावी संस्था,संगमनेर यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य रक्तदान शिबीर प्रसंगी …. आत्तापर्यंत १०१ जणांनी रक्तदान केले…









Read More

Monday, September 15, 2014

आधार फाउंडेशनचे समन्वयक सुखदेव इल्हे यांना रोटरी क्लब ऑफ संगमनेर तर्फे राष्ट्र बांधणीचे शिल्पकार पुरस्कार

No comments:
जि प प्रा शाळा पोखरी बाळेश्वरचे मुख्याध्यापक व आधार फौन्डेशनचे समन्वयक सुखदेव इल्हे यांना रोटरी क्लब ऑफ संगमनेर तर्फे राष्ट्र बांधणीचे शिल्पकार हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

 त्याप्रसंगी प्राचार्य भगवानराव जोशी,
गटशिक्षणाधिकारी वसंतराव जोंधळे,विस्ताराधिकारी ज्ञानेश्वर वाकचौरे,अध्यक्ष दिपकभाऊ मणियार आदि उपस्थित होते. सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे .

Read More

निराधारांची सावली व अनाथांची माऊली असणाऱ्या आधार परिवाराचं रोपटं आता वटवृक्षात रुपांतरीत झालंय..!

We offer hope for childs, You can help!


माणसाला माणूस जोडला जावा. माणूसपण जपले जावे, माणसाचे माणुसकीचे व हृदयाचे नाते निर्माण व्हावे.
या आंतरिक ओढीने आधार परिवार सतत चिंतनशील व कृतीशील असतो.