DONATE NOW

महारक्तदान शिबीर

आधार फौन्डेशन व श्यामधिरज सेवाभावी संस्था,संगमनेर यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य रक्तदान शिबीर प्रसंगी ….
आत्तापर्यंत 1001 पेक्षा जास्त जणांनी रक्तदान केले आहे…
दरवर्षी २५ डिसेंबरला धीरज याच्या स्मृतीप्रित्यर्थ महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते.

आधार फाउंडेशनचे समन्वयक श्री. सुखदेव इल्हे सर यांनी स्वतः आतापर्यंत ४९ वेळा रक्तदान केले आहे. 

आधार चे सदस्य त्र्यंबक शिंदे, शाम वाडेकर आदि सदस्य अपघाताप्रसंगी / अत्यावश्यक प्रसंगी आपल्या मित्रापरीवारांच्या माध्यमातून रक्ताची गरज पुरवून जीवनदानाचे महान काम करत आहे. आपणही वर्षातून किमान २ वेळा रक्तदान करून ह्या महान कामात खारीचा वाटा उचलू शकता.








No comments:

Post a Comment

निराधारांची सावली व अनाथांची माऊली असणाऱ्या आधार परिवाराचं रोपटं आता वटवृक्षात रुपांतरीत झालंय..!

We offer hope for childs, You can help!


माणसाला माणूस जोडला जावा. माणूसपण जपले जावे, माणसाचे माणुसकीचे व हृदयाचे नाते निर्माण व्हावे.
या आंतरिक ओढीने आधार परिवार सतत चिंतनशील व कृतीशील असतो.