DONATE NOW

Friday, June 19, 2015

गुणवंतांच्या पाठीवर आधारची कौतुकाची थाप (Video)-संगमनेर

No comments:


SSC बोर्डाच्या मार्च २०१५ च्या परीक्षेमध्ये नेत्रदीपक यश मिळवलेल्या गुणवंतांच्या पाठीवर आधार फाउंडेशनी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कौतुकाची थाप दिली..
Read More

निराधारांची सावली व अनाथांची माऊली असणाऱ्या आधार परिवाराचं रोपटं आता वटवृक्षात रुपांतरीत झालंय..!

We offer hope for childs, You can help!


माणसाला माणूस जोडला जावा. माणूसपण जपले जावे, माणसाचे माणुसकीचे व हृदयाचे नाते निर्माण व्हावे.
या आंतरिक ओढीने आधार परिवार सतत चिंतनशील व कृतीशील असतो.