निराधारांची सावली व अनाथांची माऊली असणाऱ्या आधार परिवाराचं रोपटं आता वटवृक्षात रुपांतरीत झालंय..!
We offer hope for childs, You can help!
माणसाला माणूस जोडला जावा. माणूसपण जपले जावे, माणसाचे माणुसकीचे व हृदयाचे नाते निर्माण व्हावे. या आंतरिक ओढीने आधार परिवार सतत चिंतनशील व कृतीशील असतो.
DONATE NOW