DONATE NOW

Monday, April 22, 2019

जळीतग्रस्त आदिवासी कुटुंबास आधार चा मायेचा हात



पिंपरणे येथील श्रावण पिंपळे यांची झोपडी आगीत जळून भस्मसात झाली, यावेळी आधार फाउंडेशन ने या कुटुंबास मदतीचा हात दिला.

No comments:

Post a Comment

निराधारांची सावली व अनाथांची माऊली असणाऱ्या आधार परिवाराचं रोपटं आता वटवृक्षात रुपांतरीत झालंय..!

We offer hope for childs, You can help!


माणसाला माणूस जोडला जावा. माणूसपण जपले जावे, माणसाचे माणुसकीचे व हृदयाचे नाते निर्माण व्हावे.
या आंतरिक ओढीने आधार परिवार सतत चिंतनशील व कृतीशील असतो.