DONATE NOW

दत्तक पाल्य


अ.न इयत्ताशाळा आधाराचे कारणपालकाचे नाव
गोदावरी८ वीशारदा विद्यालय, संगमनेरवडील नाही.हुशार व होतकरू मुलगी मा.मालती भास्कर पाटील,नाशिक
विशाल१0 वी सह्याद्री विद्यालय,संगमनेरवडील नाही.हुशार व होतकरू मुलगा मा.प्रा. एस. एन देशमुख ,संगमनेर
धीरज९ वी पेटीट विद्यालय , संगमनेरआई मनोरुग्ण,वडील नाही. मा.डॉ.महादेव अरगडे , संगमनेर
धनश्री८ वी सह्याद्री विद्यालय,संगमनेरवडील दीर्घ आजारी, आई अपंग मा.गोपीचंद तात्याबा जोंधळे,मुंबई
अजित१२ वी ज्युनियर कॉलेज सारोले पठार हुशार व होतकरू ,आई वडील मजूर मा.शरद निवृती बोऱ्हाडे, अलिबाग
रुशाली१२ वी सह्याद्री ज्यु. कॉलेज संगमनेरवडील नाही,हुशार व आई कम्पाउंडर मा.दशरथ वि.वर्पे ,संगमनेर
स्वाती१२ वी अगस्ति कॉलेज,अकोले हुशार व होतकरू ,आई बिड्या बांधतेमा.मनोहर एच वंजारे ,मुंबई
प्रियांका१२ वी पेटीट कॉलेज, संगमनेरआई वडील नाही,गरजू मुलगी मा.प्रकाश दा.पाबळकर,संगमनेर
अनिता६वीमाध्य.विद्यालय निम्रळ,अकोलेवडील नाही,आई निघून गेली.मा.अनुपमा कामठ, मुंबई
१०नवनाथ१०वी पेटीट विद्यालय , संगमनेरआई, वडील नाही,नातेवाईक नाही.मा.योगेश सर्जेराव देशमुख,ज.कडलग
११रमेश१०वी बी.टी.मेहर विद्यालय,संगमनेरआई, वडील नाही,नातेवाईक नाही.मा.सचिन देशमुख,आशिष गाडे
१२अजय७वी संत ज्ञानेश्वर विद्या.नान्नज खडीमजुराचा मुलगा,मराठवाडामा.मंगल बाळासाहेब पिंगळे,संगमनेर
१३गौरी७वी प्राथ. शाळा वेल्हाळे,संगमनेरआई वडील नाही,आजोबा सांभाळतात.मा.मच्चिंद्र धोंडाबा अरगडे,संगमनेर
१४धनश्री८वी माध्य.विद्यालय वेल्हाळेआई वडील नाही,आजोबा सांभाळतात.मा.डॉ.रवी साबळे ,युनिटी हॉस्पिटल
१५ऋषिकेशENG 2प्रवरा इंजिनिअरिंग कॉलेज वडील नाही.आई बिड्या बांधते.मा.मनोहर एच वंजारे ,मुंबई
१६राहुलM टेक औरंगाबादआईवडील शेत मजूर ,गरजू आधार फौंडेशन संगमनेर
१७नीरज७वी जि.प.शाळा पिंपळदरी ;चास वडील वेडसर ,आई ओडून गेली .मा.सचिन दादाभाऊ देशमुख,संगमनेर
१८तुषार७वी जि.प.शाळा पिंपळदरी ;चास वडील नाही, आई मजुरी मा.प्रा.अनंत दामोधर दिवेकर, संगमनेर
१९शुभम१० वी येडूमाता माध्य.विद्या.पिंपळदरी वडील दारूच्या नशेत,आई सोडून गेली मा.दिगंबर त्र्यंबक ताम्हण,नाशिक
२०यश७वी कळसकर विद्यालय,संगमनेर वडील दारूने वारले,आई मजूरी मा.सुभास ताजणे,संगमनेर
२१प्रीती९वी नागनाथ विद्या.पिंपळगाव,पाथर्डी उसतोडी कामगार,दोघेही वारले मा.अर्चना दिलीप सावंत ,मुंबई
२२साक्षी३थी जि. प. शाळा पिंपळगाव,पाथर्डी उसतोडी कामगार,दोघेही वारले मा.प्राजक्ता केदार मातोडकर,मुंबई
२३गौरव४ थी पी जे.आंबरे पाटील विद्या.आई वारली,मामा सांभाळ करतात मा.रमेश बाबुराव जगताप, नाशिक
२४शमनाज८ वी पेटीट विद्या.संगमनेर वडील व्यसनी,आई भांडी घासते.मा.रमेश बाबुराव जगताप, नाशिक
२५साहिस्ता८ वी सह्याद्री विद्या.संगमनेर वडील टीबीणे निधन,आई भांडी घासते मा.रमेश बाबुराव जगताप, नाशिक
२६आफरीन८ वी ड सह्याद्री विद्या.संगमनेर वडील टीबीणे निधन,आई भांडी घासते मा.रमेश बाबुराव जगताप, नाशिक
२७अक्षय६ वी पेटीट विद्या.संगमनेर आई,वडील नाहीत.मा.अमेय धनंजय जोशी,मुंबई.
२८कोमल८वी कोतुलेश्वर विद्या. कोतूळ वडील ७३ वय ,आई मजूरी मा.विलासराव देवराम देशमुख ,मुलुंड
२९शुभम११वी श्रमिक कॉलेज, संगमनेरवडील मनोरुग्णा,आई हॉटेलमध्ये भांडे मा.डॉ.अमोल कासार,संगमनेर
३०शीतल७वी जि.प.शाळा करुले,संगमनेर आई-वडील मयत,आजी-आजोबा सांभाळ मा.नानासाहेब गंगाधर जोंधळे,कौठे कमळे
३१माया९वी डी.के. मोरे जनताविद्या,वडगाव आई-वडील मयत,आजी-आजोबा सांभाळ मा.भास्कर पाटील, नाशिक
३२शशिकलाइंजि. अमृतवाहिनी,संगमनेर आई-वडील मयत,आजी-आजोबा सांभाळ मा.चारुचंद्र परांजपे,नाशिक
३३विनोद६वी बी.टी.मेहेर विद्या.संगमनेर शाळाबाह्य,वडील दारू पितात.मा.रमेश बाबुराव जगताप, नाशिक
३४संतोष७वी सिद्धार्थ विद्या.संगमनेर घिसाडी,पालावरील मुलगा मा.चेलाभाई जि पंड्या ,मुंबई
३५संदीप७वी सिद्धार्थ विद्या.संगमनेर घिसाडी,पालावरील मुलगा मा.राजेन्बेन सी पंड्या ,मुंबई
३६जयवंत७वी पेटीट हायस्कूल संगमनेर आई नाही, वडील दुसरे लग्न,आजीआधार मा.सुवर्णाताई मालपाणी ,संगमनेर
३७सुशांत८वी पेटीट हायस्कूल संगमनेर आई नाही, वडील दुसरे लग्न,आजीआधार मा.सुवर्णाताई मालपाणी ,संगमनेर
३८रॉकेश12 वी sci श्रमिक कॉलेज, संगमनेरवडील वारले,आई डॉ.कडे सफाई काम मा.दिगंबर त्र्यंबक ताम्हण , नाशिक
३९आशुतोष५वी जि.प.प्राथ.चितळवेढे ,अकोले वडील वारले,आई मजूरी करते.मा.निखील रत्नकांत वंजारे,मुंबई
४०अमितT Y.BcsBST कॉलेज संगमनेर वडील प्यारेलीसेस ,आई मजुरी आधार फौंडेशन संगमनेर
४१मेघा१ लीआदर्श विद्यालय, संगमनेरवडील व्यसनी,आई मजुरीमा.सपना सावे, मुंबई
४२रवी६ वी बी.टी.मेहेर विद्या.संगमनेर वडील व्यसनी,आई भांडी घासते.मा.रमेश बाबुराव जगताप, नाशिक
४३सोनाली१२ वीचंद्नेश्वर विद्यालय चंदनापुरीवडील नाही, आई मजुरी मा.संजय भगवानदास अग्रवाल
४४मधुरा४ थी आदर्श विद्यालय, संगमनेरवडील व्यसनी,आई मजुरीमा.Ad. दादासाहेब वर्पे, संगमनेर
४५सोनाली७ वीZP शाळा, कासारेवडील नाही, आई मजुरी मा.पोपट पांडुरंग माने
४६पूनम१२ वी Comm.पेटीत ज्युनिअर, कॉलेजआई वडील नाहीमा.प्रा. राजेंद्र वामन
४७वैष्णवी६वीकळसकर विद्यालय,संगमनेर वडील drinker, आई भांडी घासतेमा.विलासराव देवराम देशमुख ,मुलुंड
४८भाग्यश्री१२ वी Comm.सह्याद्री ज्यू. कॉ. संगमनेरवडील नाही, आई घरकाममा.डॉ. शाम अभिजित पाटील
४९रुपालीT Y.BcsBST कॉलेज संगमनेर वडील नाही, आई घरकामआधार फौंडेशन संगमनेर

2 comments:

  1. सदर दत्तक पालक यादी मागील वर्षाची २०१४-२०१५ ची आहे . यावर्षी जुलै २०१५ पर्यंत निराधार व गरजू ,होतकरू ७० मुले आधारने दत्तक घेतली आहे .

    ReplyDelete
  2. Ancient Jewish authorities frowned on playing, even disqualifying professional gamblers from testifying in courtroom. Most jurisdictions that permit playing require members to be above a certain age. In some jurisdictions, the playing age differs relying 카지노 on sort of|the type of} playing. For example, in lots of} American states one should be over 21 to enter a on line casino, however might buy a lottery ticket after turning 18. September revenues from the Bristol Casino rose slightly comparability with} August, totaling more than $14.three million, the Virginia Lottery reported Friday. A new research recommends the Virginia Lottery oversee all gaming within the commonwealth, together with historic horse racing and charitable gaming.

    ReplyDelete

निराधारांची सावली व अनाथांची माऊली असणाऱ्या आधार परिवाराचं रोपटं आता वटवृक्षात रुपांतरीत झालंय..!

We offer hope for childs, You can help!


माणसाला माणूस जोडला जावा. माणूसपण जपले जावे, माणसाचे माणुसकीचे व हृदयाचे नाते निर्माण व्हावे.
या आंतरिक ओढीने आधार परिवार सतत चिंतनशील व कृतीशील असतो.