Friday, October 22, 2021
"कोविडग्रस्त कुटुंबातील विद्यार्थ्याला आधारने घेतले दत्तक"
संगमनेर :-(प्रतिनिधी)
सुदर्शन संजय बिडवे. मु. पो- हिवरगाव आंबरे, ता- संगमनेर
इयत्ता 12 वी सायन्स
वडीलांचे ०१/०९/२०२१ रोजी कोविड 19 ने वारले.घरावर संकट कोसळले.
सलून काम बंद झाले. आई घरकाम करते. सुदर्शनच्या 12वी प्रवेशासाठी आधारने मदने सरांच्या माध्यमातून सह्याद्री कॉलेजमध्ये फोन करून फी कमी केली.
उरलेले 2000 ₹ आधारने नुकताच चेक दिला.
सुदर्शनचे शिक्षण पुर्ववत सुरु झाले. आधार शैक्षणिक दत्तक पालक योजनेत त्याला वह्या, पुस्तके, शूज सॅक आदी साहित्य दिले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment